मनातलं पानापर्यंत उतरवण्याची निस्वार्थ धडपड.. लेखणीचा भोळा सेवक..🖋🙏 सौरभ
माझ्या माईचा पदर जसा विठोबाचा शेला . पदराच्या छायेमध्ये पान्हा पाजतसे मला . माझ्या माईचा पदर जसा विठोबाचा शेला . पदराच्या छायेमध्ये पान्हा पाजतसे मला .
अंतरीच्या वेदनेला किती फुटलेत फाटे .. तिमीराला छेदताना माय अंगारचं वाटे .. अंतरीच्या वेदनेला किती फुटलेत फाटे .. तिमीराला छेदताना माय अंगारचं वाटे ..
विनवी माऊली जोडुनिया कर, करा उपकार नारायणा विनवी माऊली जोडुनिया कर, करा उपकार नारायणा
माय स्वर माय सूर, माय माय गावू किती माय स्वर माय सूर, माय माय गावू किती
बाप शब्द लिहिताना माझी लेखणी रडते बाप शब्द लिहिताना माझी लेखणी रडते
आईच्याच काळजाने इतरांची काळजी घेते आईच्याच काळजाने इतरांची काळजी घेते
असेल कुणीतरी आयुष्यात, माझ्या शब्दांना धार देणारं असेल कुणीतरी आयुष्यात, माझ्या शब्दांना धार देणारं
माय मराठी आमुची ,अमृताची तीला गोडी ... ज्ञानोबांच्या ,तुकोबांच्या,अभंगाची तीला जोडी .. माय मराठी आमुची ,अमृताची तीला गोडी ... ज्ञानोबांच्या ,तुकोबांच्या,अभंगाची तीला ...
गणपतीवरील चारोळी गणपतीवरील चारोळी
जन्मोजन्मी मज । घडो तुझी सेवा ॥ विनंती ही देवा । चरणासी ॥ जन्मोजन्मी मज । घडो तुझी सेवा ॥ विनंती ही देवा । चरणासी ॥