मनातलं पानापर्यंत उतरवण्याची निस्वार्थ धडपड.. लेखणीचा भोळा सेवक..🖋🙏 सौरभ
मुक्तक कधी हसवते ...ती लेखणी कधी रडवते ...ती लेखणी आयुष्याच्या क्षणोक्षणी मला घडवते ...ती लेखणी सौरभ आहेर
सुगंध मोहवतो... तो सौरभ सुवास दरवळतो... तो सौरभ लिखाणातून आपल्या सुविचार खेळवतो... तो सौरभ सौरभ