Poet, Writer, Literary and Librarian..कवी, लेखक, साहित्यिक आणि ग्रंथपाल
गुलाब तुझ्या ओठांचा, मनात रोज फुलत राही.... गंध तुझ्या शब्दांचा, माझ्या श्वासांत दरवळत जाई... लाला... गुलाब तुझ्या ओठांचा, मनात रोज फुलत राही.... गंध तुझ्या शब्दांचा, माझ्या श्वासां...
या विचारानेच माझे अवयव थरथरायला लागले या विचारानेच माझे अवयव थरथरायला लागले
हृदय माझं तू, तूच एक जिवनी.... हृदय माझं तू, तूच एक जिवनी....
जेव्हा मी तुझ्या प्रेमाला, कळत कबूल करून घेतले जेव्हा मी तुझ्या प्रेमाला, कळत कबूल करून घेतले
थेंब आसवांचे काही, नकळतच गालावरून ओघळले थेंब आसवांचे काही, नकळतच गालावरून ओघळले
माझं ही देशाप्रति कर्तव्य आहे... माझं ही देशाप्रति कर्तव्य आहे...
फक्त तुझी दे साथ आपल्या प्रेमासाठी फक्त तुझी दे साथ आपल्या प्रेमासाठी
पण हास्य तुझ्या ओठांवरती फुलावे पण हास्य तुझ्या ओठांवरती फुलावे
मनातील प्रेम मनातच जपू या, तू तिथे मी इथे असे दूर राहूनी मनातील प्रेम मनातच जपू या, तू तिथे मी इथे असे दूर राहूनी
मनातील सर्व काही माझं मनातच राहायचं, भांडण आपलं कधीच नाही संपायचं मनातील सर्व काही माझं मनातच राहायचं, भांडण आपलं कधीच नाही संपायचं