Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your E-book published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your E-book published

#31 Days : 31 Writing Prompts (Season 3)

PARTICIPATE

Share with friends

वरील बॅनरमधील प्रतिमा आजच्या दिवसाचा विषय आहे.

तुम्हाला लिहावेसे वाटते, पण त्यासाठीच्या नवनव्या कल्पना आपल्याकडे नाहीत का? आपण एखाद्या विषयावर लिहू शकतो किंवा नेमकी कुठून सुरुवात करावी, हा तुमच्यासमोरचा प्रश्न आहे का? तसे असेल तर आम्ही तुमची अडचण दूर करण्यासाठीच तर इथे आहोत.

स्टोरीमिरर आपल्या 31 दिवस : 31 लेखन प्रतिमा (प्रॉम्प्ट) - आपल्या सर्जनशीलता, विचार आणि कल्पनाशक्तीला चेतना देणार्‍या अनोख्या स्पर्धेचा तिसरा हंगाम घेऊन परत आले आहे.

त्यासाठी आपण बॅनरमधील प्रतिमेच्या आधारे कथा किंवा कविता लिहिणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमची साहित्य रचना, विनोदी, विचित्र, जंगली, सोपे, यापैकी कोणत्या प्रकारे लिहायची हे तुमच्यावर अवलंबून आहे. चला तर आपल्या कल्पनाशक्तीला चालना द्या आणि तुम्हाला जे सूचेल ते लिहा.

नियम :

  1. स्टोरीमिरर दररोज मध्यरात्री 12 वाजता लेखनासाठीची नवीन प्रतिमा (प्रॉम्प्ट) सादर करेल.
  2. बॅनरमधील चित्र लेखनासाठीचा प्रॉम्प्ट असेल. बॅनरमधील चित्राच्या आधारे तुम्ही कथा किंवा कविता लिहायची आहे.
  3. प्रत्येक प्रॉम्प्ट स्पर्धेचा अखेरचा दिवस (5 जून) पर्यंत सक्रिय असेल. तुम्ही सर्व/ऑल प्रॉम्प्ट्स या टॅबवर आधीचे प्रॉम्प्ट्स पाहू शकता.
  4. स्पर्धकांनी आपली मूळ साहित्य रचना/कथा/कविता सादर करणे आवश्यक आहे.
  5. कथा किंवा कविता सादर करण्याच्या संख्येवर काहीही निर्बंध नाहीत, तुम्ही एका प्रॉम्प्टवर एकापेक्षा अधिक कथा किंवा कविता लिहू शकता. शैलीवर कोणतेही निर्बंध नाहीत.
  6. कोणतीही शब्दमर्यादा नाही.
  7. ईमेल किंवा टपाल किंवा कुरियर किंवा स्पर्धेच्या लिंकव्यतिरिक्त अन्य प्रकारे सादर केलेली साहित्य रचना स्पर्धेसाठी अपात्र असेल.
  8. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
  9. तुमचे सहभाग प्रमाणपत्र तुमच्या प्रोफाईल अंतर्गत प्रमाणपत्र विभागात उपलब्ध आहेत.

साहित्य प्रकार :

कथा

कविता

भाषा :

इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, ओडिया आणि बंगाली.

बक्षिसे :

सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र मिळेल.

दिलेल्या कालावधीत सर्व 31 प्रॉम्प्ट पूर्ण करणार्‍या स्पर्धकांना आपली साहित्य रचना ई-बुकच्या रुपात प्रकाशित करण्याची संधी मिळेल.

सर्व विजेत्यांना विजेता प्रमाणपत्र मिळेल.

साहित्य रचना सादर करण्याचा कालावधी : 1 मे 2021 ते 5 जून 2021

निकाल : 10 जुलै 2021

संपर्क :

ईमेल : neha@storymirror.com

फोन नंबर : +91 9372458287


Trending content
13 70