अलक (विषय- विवाह)
अलक (विषय- विवाह)
1 min
271
विवाहाच्या बेडीत अडकून संसार सांभाळणे म्हणजे स्वतःवर बंधने घालणे असचं तिला वाटायचा; म्हणून तिने लिव्ह अॅन्ड रीलेशनशिपचा मार्ग अवलंबला.
आईवडीलांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या सोहळ्यात सगळे आपापल्या गोतावळ्यात रमले होते. दादा ताईची मुले आनंदाने बागडत होती. लिव्ह अॅड रीलेशिनशिपचा पर्याय निवडलेली ती मात्र एका कोपर्यात एकटीच बसली होती.
