STORYMIRROR

AnjalI Butley

Others

3  

AnjalI Butley

Others

घोटाळे घोटाळे

घोटाळे घोटाळे

1 min
324

घोटाळे घोटाळे करोंडोंचे घोटाळे

करूनी फिरती राजरोस उच्चपदस्थ कंपनीचे कैवारे


कामगार, मॅनेजर व्यस्त वाचवण्या एक एक पैसा

पगारवाढ त्यांची करण्या कंपनीकडे नाही पैसा


घोटाळे समोर येता चक्रावती सारे...

कुठल्या शाळेत घेतले यांनी घोटाळ्यांचे धडे?


साहित्याला गुण द्या
लॉग इन