STORYMIRROR
जादूची कमाल
जादूची कमाल
जादूची कमाल
जादूची कमाल
जादू असते पैशाची
अन् विसरणाऱ्या
त्यातल्या नात्यांची
जादू आहे कमाल
घडते त्यातून
खूप धमाल
जादू नेहमी फसवते
चांगलं म्हणत
सगळच पळवते
जादू शब्दांची असे
त्यात प्रत्यक्ष
सरस्वती दिसे
More marathi poem from Kshitija Kulkarni
Download StoryMirror App