Nilesh Jadhav
Others
आई म्हणजे देव नाही.
आई देवाहून कमी ही नाही.
आई म्हणजे माया,
तप्त उन्हात मिळणारी छाया,
आई जणु देवाचीच काया.
आई असते जगण्याची आस,
आई शिवाय वाटे सारं जगच भकास.
तुझ्यासारखेच हे चंद्र सुर्य तारे आई,
कधी भडक तर कधी शितल आई.....
एक भेट..
खरंच सांगतोय....
तूच आहेस....
प्रेम
तू जगणं शिकवल...
स्वप्न तुझं म...
पाऊस आहे तुझ्...
हितगुज
आठवणींच्या पा...
म्हणून...