STORYMIRROR

Ratna Shah

Others

4  

Ratna Shah

Others

नारी

नारी

1 min
1.0K

राजनंदिनी भारतीय नारी तु

निर्मळ सौज्वळ तु

साडी नेसुनी जणु ग्रुह लक्ष्मीच तु

माय माऊली तु

पदरांत लपवीसी कोकरु तुझे

मग! का बदललीस तु काळासंगे

का हरवलीस तु ह्या नराधमांमुळे

घरांघरांत नारी असुनी 

का होतो छळ तीचा ?

का बदलावे लागे तीला

दिसशी आता कशी तु

नाही उरले जुने काही

म्हणे मी जिन्स घाली

गेले ते संस्कार पळोनी

गेली ती बुद्धी हरोनी 

    


Rate this content
Log in