शेवटच्या क्षणी
शेवटच्या क्षणी
1 min
391
शेवटच्या क्षणी
आभाळ दाटलेलं
काळ्या ढगांमध्ये
कस लपलेलं
शेवटच्या क्षणी
मन हिरमुसलेल
हितगुज करण्यास
अधीर झालेलं
शेवटच्या क्षणी
चैतन्य संपलेलं
मनात विचारांच
काहूर माजलेल
शेवटच्या क्षणी
निर्विकार असलेल
अश्रूंच्या सागरात
सार दडलेलं
शेवटच्या क्षणी
निरव शांततेच
सार संपलेलं
सार संपलेलं