एलियन
एलियन
1 min
198
एलियन कोणी म्हणे दिसती ।
हात पाय बारीक
मोठे म्हणे डोळे
कोणी म्हणे आम्हा न दिसती।
माणसापेक्षा आहे
हुशार , शक्तिशाली।
कोंत्यांतीही ग्रहावरून पृथ्वीवर
म्हणतात त्यांना एलियन प्राणी।
विचित्र ते रूप
भीती वाटण्याजोगे।
नेमके एलियन सांगा
आहेत तरी कुठे।
