Samiksha Jamkhedkar
Others
लहान मुले म्हणजे
देवाघरची फुले।
निःस्वार्थी मन त्यांचे
निर्मळ असे बोलणे।
आईच्या कुशीत असतात
स्वच्छंदी पाखरे।
पंख फडफडून उडायला शिकतात,
होतात तेव्हा शहाणी हीच लेकरे।
गगनाची सैर
स्वातंत्र दिन
स्वातंत्र्याच...
जय हिंद
सरी श्रावणाच्...
माझी माती माझ...
बीज अंकुरे अं...
वीरांचे बलिदा...
महापूर
घन ओथंबून येत...