Happy New Year To, You, 2020.
Happy New Year To, You, 2020.
वेलींना फुले आहेत,
फुलांना सुगंध आहे,
तशी,
शब्दांना धार आहे,
कधी शब्द येतात,
फुलासारखी आणि,
रुतून पण बसतात,
काट्यासारखी.
शब्द तुमच्या कानी सांगावेत,
आणि धन्यवाद siorimirror,
52 आठवड्याच्या स्पर्धेसाठी.
शब्द गहिवरून येतात,
शब्द मित्र बनतात,
शब्द उंची देतात,
शब्दात कविता आहे,
शब्दात कथा आहे,
आणि शब्द हवेत,
बोलता येत नाहीत,
म्हणून Storymirror आहे.
मन भरून बोलवे तुमच्याशी,
शब्दकोश मोठा आहे,
मागे पुढे शब्द करावेत,
आणि storymirror तुमच्याशी,
बोलत राहावे, शब्द,
कथा, कविता, करून,
वाट द्यावी शब्दांना,
शब्द गुंफीत जावे,
शब्द बोलावे, तुमच्यासवे,
कधी हसते कविता,
कधी अश्रू ढाळते कविता,
52 आठवडे,.
52 आठवडे संधी आहे,
मनी आनंद आहे,
धन्यवाद storymirror,
आठवडा पहिला, वर्ष नवे, 2020,
Happy new year to you, 2020.
