Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Raghunath Sonawane

Others

4  

Sanjay Raghunath Sonawane

Others

हिरवी दौलत -(पद्य)

हिरवी दौलत -(पद्य)

1 min
13.7K


हिरवा डोंगर, दिसतोय छान

त्यावर हिरवळ, झाडे रमते मन

निसर्गाचे आपल्याला लाभले वरदान

सारी धरती दिसते शोभून


प्रभातकाळी नित्य चौफेर

उडे, खग गगनी दिनभर

साद घाली उठण्या लवकर

मानवा संदेश, थोर विचार


हिरवा डोंगर, दिसतोय छान

त्यावर हिरवळ, झाडे रमते मन

झाडे, वेली दिसे सुंदर

त्यावर पक्षी खेळतात भरपूर

एका, एकाचे सुरावर, सूर

शिक्षण भाषेचे, शब्दांचे स्वर


हिरवा डोंगर, दिसतोय छान

त्यावर हिरवळ, झाडे रमते मन

स्पर्श हवेचा नाजूक छान

मन भरलेय आनंदाने

सोनेरी किरणांचे तेज जगावर

आळस, झटकतो तो रविकर


हिरवा डोंगर, दिसतोय छान

त्यावर हिरवळ, झाडे रमते मन

सुंदर स्वास्थ्य निसर्गाचे देणे

आपण मानव सारे भाग्यवान


साऱ्या जीवांचा निसर्ग प्राण

पिढ्या, पिढ्यांनी करावा जतन

हिरवा डोंगर, दिसतोय छान

त्यावर हिरवळ, झाडे रमते मन


Rate this content
Log in