सत्तेच रणकंदन
सत्तेच रणकंदन
1 min
166
सीमा पार गेले धनुष्यां वरती
उरी पडली ती आक्रांदता!!१!!
श्रीराम विचार नं घे कोणी मना
तया वरदाना मिळेची ना!!२!!
वांझोटी ती खाये दांडे पाठीवर
तयाचा विचार कोण करी!!३!!
संतदास म्हणे हपापले जन
ते स्वार्थांध पण सत्येपाई!!४!!
