एलियन
एलियन
विश्व आपले मोठे कितीतरी
विश्वाच्या आकारमानाच्या तुलनेत
पृथ्वी ही वाळूच्या कणाऐवढी
आहे असे सगळे म्हणतसे।
विश्वात पृथ्वीपेक्षा अनेक
पटीने लाखो ग्रह मोठे।
लाखो आकाशगंगा इंग्रजीत
म्हणतात त्यांना मिल्किवे।
त्यात पृथ्वी आपली सौरमाला
आणि आहेत लाखो तारे।
एलियन हा मानवासाठी
कुतूहलाचा विषय नेहमी असे।
विश्वातील इतर कोणत्याही ग्रहावरून पृथ्वीवर येतात।
इंग्रजीत त्यांना सगळेजन
"एलियन प्राणी म्हणतात" ।
एलियन देखील माणसांपेक्षा
विकसित आणि शक्तिशाली।
सभ्यता असलेले प्राणी ,
असू शकतात बरेचजण
आहेत असे म्हणणारी।
