Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Kavita Pudale

Others

1  

Kavita Pudale

Others

कोण म्हणतं

कोण म्हणतं

1 min
1.6K


कोण म्हणतं

स्त्री सुरक्षित?

कोण म्हणतं

स्त्री सुरक्षित?

पावलोपावली

मरण आहे .

कोण म्हणतं

स्त्री स्वतंत्र ?

पावलोपावली

दोरखंड आहे .

कोण म्हणतं

स्त्री मुक्त?

पावलोपावली

बंधन आहे .

कोण म्हणतं

स्त्री सुरक्षित

पावलोपावली

वासनेची नजर आहे .

कोण म्हणतं

स्त्री शक्ती

पावलोपावली

विटंबना आहे .

कोण म्हणतं

स्त्री निर्भय

पावलोपावली

भीतीची सावट आहे .

कोण म्हणतं

स्त्री स्वावलंबन

पावलोपावली

वासनेची शिकार आहे

कोण म्हणत 

स्त्री पुरुष समान

पावलोपावली

वासनेने भरलेली राक्षसाची जात आहे


Rate this content
Log in