STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

शिक्षक

शिक्षक

1 min
130

पाटी होती कोरी

त्यावर गिरवायच शिकवलं।

मोत्यासारखे गिरवून अक्षरे

कोऱ्या पाटीला भरवलं।


वाचत होतो बोबड्या बोलाणे

मी अ, आ, इ, ई, उ, ऊ

तुम्हीच चुकलं तर रागावले 

कधी प्रेमाने दिला खाऊ।


शाळेचा हळू हळू

मला लागला लळा।

धन्यवाद वंदन तुमच्या चरणी

आठवते मला अजून माझी शाळा।


Rate this content
Log in