विश्वास
विश्वास
1 min
6.8K
तुझ्यावरच्या विश्वासाने
मी रोज मागते तूज आयुष्य , सुख समाधान
कर्तव्यास कधी न करशील आनमान
देशाचा आहे तुला अभिमान
तुझ्यावरच्या विश्वासाने
देशा मिळेल सुख समाधान
देशसेवेशी तू रोज करशील जागरण
सोसशील रोजचे मरण
तुझ्यावरच्या विश्वासाने
डोळयात तेल घालून
रोज करशी आमचे रक्षण
सुखी ठेव देवा माझ्या भावा हे रोजच मागनं
तुझ्यावरच्या विश्वासाने
आम्हा भागिनीची आशीर्वादाची पाठराखण
देईल बळ जिंकण्या रणांगण
जिंकशील तू आनंदाचे क्षण