माय लेकरू
माय लेकरू
1 min
296
बोबडी बोली बाळाची
आई समजली,,,
माय ती लेकराची,,,
आई बाळाचा सुखद
प्रवास ती अनुभवली,,,
बाळाच्या काळजीत नाही
थकली कधी ती,,
परमात्म्याचा साक्षात्कार ,,
ती आई,,
घरात पाऊल पडताच
आई तू कुठे आहेस,,,
बोलतो तेव्हा आई आठवते,,,,
आई न दिसताच मन बेचैन होते,,,
