STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Others

3  

Kshitija Kulkarni

Others

जादू विचारांची

जादू विचारांची

1 min
206

बघता बघता

जादू केली

जाता जाता

सगळं नेली


थोडा वेळ

चांगलं वाटलं

नशिबाचा खेळ

म्हणून सोडलं


आशा जागवत

फसवणूक करून

काय घडतं

थांबून थांबून


खेळ आयुष्याचा

कसरत तारेवरची

घात भावनांचा

वाट विचारांची


Rate this content
Log in