Samiksha Jamkhedkar
Others
यश म्हणजे आपल्या
कठीण परिश्रमाची पावती।
यश म्हणजे प्रयत्न वाळूचे
कण रगडीता तेलही गळे।
यश म्हणजे असा आनंद
ज्या आनंदाने डोळ्यात आनंदाश्रू येतात।
यश म्हणजे आपल्यातली कला
ओळखून त्यात मन लावून काम करणे।
गगनाची सैर
स्वातंत्र दिन
स्वातंत्र्याच...
जय हिंद
सरी श्रावणाच्...
माझी माती माझ...
बीज अंकुरे अं...
वीरांचे बलिदा...
महापूर
घन ओथंबून येत...