माझे गुरुवर्य
माझे गुरुवर्य
1 min
227
माझे गुरुवर्य
होते खूपच छान
देवाज्ञी गेले
आम्हा मुलांना सोडुन
अडचणीत शिष्य
केव्हा ही मदत
आम्हा सोडून
विशेषज्ञ का गेलेत
साहित्य क्षेत्राची
आवड होती खूप
देवा सारखेच
होते त्यांचे हे रूप
आम्हा तसे द्विज
आता ना मिळणार
वाटते त्यांच्या विना
सुन हे मंदिर
भाग्यशाली नंदू
मर्मज्ञ ते लाभले
थँक्यू बोलू कस
ते देवाघरी गेले
