प्रतिक्षा
प्रतिक्षा
1 min
6.9K
तुझ्या प्रतिक्षेने
जीव माझा व्याकूळ होतोय
तुझ्या प्रतिक्षेने
जीवाची घालमेल होतोय
तुझ्या प्रतिक्षेने
डोळयातील पाणी आटवतोय.
तुझ्या प्रतिक्षेने
मी चिंताक्रांत बसतोय.
तुझ्या प्रतिक्षेने
जीव माझ्या झुरतोय
तुझ्या प्रतिक्षेने
जीव माझ्या जातोय
तुझ्या प्रतिक्षेने
सांग आता कधी बरसतोय.
तुझ्या प्रतिक्षेने
जीव माझा तीळ तीळ मरतोय.