STORYMIRROR

Achyut Umarji

Others

3  

Achyut Umarji

Others

गुरुजी

गुरुजी

1 min
126

प्रत्येक व्यक्ति जो शिकवतो...

तो आपला गुरु असतो...

तो वंदनीय आहे... ।।१।।


पाठशाळेत जायच्या आधी...

आपले आईवडील हे आपले पहिले गुरू असतात...

त्यामुळेच...

मातृ देवो भव:

पितृ देवो भव:

असे संबोधले जाते... ।।२।।


मग पाठशाळा

पाठशाळेत अनेक विषय...

अनेक आचार्य...

सगळेच आपल्या विषयात प्राविण्य...

म्हणूनच की काय...

आचार्य देवो भव:...

असे संबोधले जाते...।।३।।


आईवडील, आचार्य हृया नंतर...

आयुष्य नावाचं एक गुरुजी असतात...

जो धडा आयुष्य शिकवते...

ती शिकवण कुठल्याच शाळेत मिळत नाही...

चूक झाल्यास अद्दल घडते...

अन् अनुभव हाताशी मिळते...

इथे आयुष्य शिकवते...

आयुष्यला स्थान कायमस्वरूपी गुरुजींची आहे...।।४।।


Rate this content
Log in