ऊब...
ऊब...
1 min
253
अविश्वास जाळला, मिळाली नात्यांची ऊब..
अहंकार जाळला , मिळाली नम्रतेची ऊब..
क्रोध जाळला, मिळाली क्षमेची ऊब..
अज्ञान जाळले, मिळाली ज्ञानाची ऊब..
दुःख जाळले, मिळाली सुखाची ऊब..
भेदभाव जाळला, मिळाली समानतेची ऊब..
आळस जाळला, मिळाली यशाची ऊब..
लोभ जाळला, मिळाली समाधानाची ऊब..
