Aruna Garje

Others

3  

Aruna Garje

Others

वर्धापन दिन

वर्धापन दिन

1 min
182



आज त्यांच्या समूहाचा वर्धापन दिन होता. त्यामुळे ते खूप खुश होते. त्यांना त्याबद्दल चार शब्द बोलायची सर्वांनी विनंती केली.


तेव्हा ते म्हणाले - " रोप मी लावले खरे पण त्याला खतपाणी घालून वाढवले तर आपण सर्वांनी म्हणून आजचा हा दिन साजरा होतो आहे ना . "



Rate this content
Log in