Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

विवाह

विवाह

1 min
76


भारतीय समाज व्यवस्थेचा कणखर पाया म्हणजे आमच्या संस्कृतीची आदर्श विवाह संस्था . तुळशीच्या विवाहानंतर घरोघरी एकच विषय आहे तो लग्न . या तुळशीच्या विवाहात पडलेल्या जेव्हा एकदा आपल्या डोक्यावर पडतात, केव्हा ती सुरेल मंगलष्टके माझ्यासाठी ऐकू येतात.

     यासाठी उपवर आतूर आहेत.लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल असल्या तरी प्रत्येक्षात यायल्या अनेकांचे सहकारी लाभते. गुरुजी हे काम करायचे. आता विवाह संस्था करतात. पूर्वी लग्नात काम करणाऱ्या नारायणाऐवजी भोजनावळीसह सारी कामे करणारेही आहेत. घरच्या मंडळींनी लग्न कर हा आग्रह खुपदा करुन झाला होता.

      पण सर्वात महत्त्वाचा आग्रह या दादाला आहे. तो छोटया गोड बहिणीचा तिला गोरी-गोरी तसेच मनानेही निर्मळ अशी जन्मभर लाड पुरवणारी वहिनी हवी आहे...... 


Rate this content
Log in