विनय...
विनय...
1 min
41
'विद्या विनयेन शोभते' प्राथमिक शाळेत असताना प्रत्येक वर्गात लिहिलेले असायचे. पण तेव्हा त्याचा नेमका अर्थ त्याला कधी कळलाच नाही. अभ्यासात हुशार होता पण मित्रांशी फटकून वागायचा.
मोठा झाल्यावर जगण्यासाठी बाहेर पडला तेव्हाच माणसाच्या गर्दीत वावरतांना त्याला विनय आणि नम्रता याचा खरा अर्थ कळाला. तसेच जिवाभावाची माणसंही मिळाली.
