वेळेचे महत्त्व
वेळेचे महत्त्व
वेळेचे महत्त्व
मावशी माझी खूपच स्वभिमानी ती मोठी आणि आई लहान. ह्या लहान-असताना गावातच आजोबा तडकाफडकी वारले, ताबडतोब आजीने सक्खे दिराला टेलीग्राम करून निरोप पाठविला, तर अश्या वेळी त्यांनी 20 रूपये मनीआर्डरने पाठविले, मग मावशी म्हणाली ह्या वेळी मनुष्यबळाची गरज असते पैशांची नाही. वेळेचा महत्व होता, ती मोठी म्हणून दाग द्यायला राजी-पण झाली.
पण तेवढ्यातच चुलत काका आले, जे जवळच रहात होते, ते सर्वाना जवळ-घेऊन म्हणाले, पाठीशी-आहे मी, क्रिया मीच करणार. अश्या-वेळी नाती जपायची गरज असते, पैश्यांची काही कीम्मत आहे का ? म्हणून आई म्हणायची कोणची वेळ कशी येईल काही सांगूच नाही शकत आपण, पण धैर्य ठेऊन त्यावेळी सामोरी जावच लागत.