वांझ
वांझ
1 min
185
बिचारी स्मिता, वांझ पणाचा शिक्का कपाळी लेऊन फिरत होती.आज ती गणपती मंदिरात हात जोडून मनोमनी गणराया मातृत्वाची भीक मागत होती.एवढ्यात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तिने इकडेतिकडे पाहिले पण कोणीच दिसत नव्हते. बाळ खूपच रडत होते.तिने पटकन बाळाला उचलून घेत त्याला उराशी कवटाळले. आज गणरायाने तिची इच्छा पूर्ण केली होती.
