तरच जीवनाला खरा अर्थ
तरच जीवनाला खरा अर्थ
सुखी जीवन जगावे असे प्रत्येकाला वाटत असेल तर माणसाने आपापल्या परिस्थितीला मागे वळून पाहिले पाहिजे. सुखी जीवनाची ही गुरुकिल्ली आहे
असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. राजकारण, समाजकारण, प्रशासन, व्यापार, शिक्षणााात माणूस मोठा झाला की तो आपली पूूर्वीची परिस्थीती, गरिबी, नातेवाईक हे सर्व विसरतो. तो स्वतः च्या. श्ररीमंतीच्या तालात वावरत असतो. पैशाचे त्याच्या डोक्यात भूूत शिरलेले असते. जुन्या
परिस्तिथीशी काही देणंघेणं नाही. असे वागतो. परंतु जो माणूस आपल्या जीवनात सतत मागे वळून पाहतो आणि आपल्या गतजीवनाचे मूल्यांकन
करतो तोच माणूस आयुष्यात खुप मोठा होतो. अशाच माणसाच्या जीवनाला माणूसकीला अर्थ प्राप्त होतो.
आज माणूस अत्यंत स्वार्थी झाला आहे. आपल्या स्वतः च्या बुद्धी कौशल्यावर, कमी वेळात खुप पैसा मिळविण्याचे त
्याचे ध्येय आहे. खरेतर मेहनतीने मिळविलेल्या पैशातून माणसाला समाधान मिळते. वाम मार्गाने जो माणूस पैसा मिळवितो पैशाला अर्थ नसतो. माणसाच्या जीवनात अशा पैशाला कधीच किंमत नसते.पैसा सांभाळताना कोणत्या पावलानेे तो पैसा आला याला फार मोठा अर्थ प्राप्त्त आहे. वाम मार्गाने आलेला पैसा केेेेेेेेेेेव्हा निघून जाईल सांंगता येत नाही. अशा पैशाने माणूस गर्विष्ठ बनतो. त्याला फक्त पैसा आवडतो, दुुुुसरे काही देणघेण नाही.
अशा माणसाची श्रीमंंती जास्त दिवस टिकत नाही. एकदा आपली श्रीमंंती गेली मग त्यावेेेेळेस काहीही समजत नाही. सर्व काही हातचे गेले असते.
म्हणून माणसानेे केव्हाही गर्व करु नये.....!!!!! आपण स्वत: जीवन जगत असताना दुुुसऱ्याचाही विचार केला पाहिजे तरच आपल्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो......!!!!!