तीन माकडे आणि शिकवण
तीन माकडे आणि शिकवण
या फोटोमध्ये तीन गांधीजी यांचे संदेश देणारी माकडे आहेत. बुरा मत देखो, बुरा मत बोलो, बुरा मत सुनो हे जुने संदेश आहेत पण सध्याच्या मोबाइलच्या दुनियेतील काही नाविन्यपूर्ण विचार...
बुरा मत देखो- सध्याच्या मोबाईलच्या दुनियेत कामाव्यतिरिक्त मोबाईल बघू नये. सोशल मीडियावर चांगल्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत.
बुरा मत बोलो- सोशल मीडियावर कशीही व्यक्त होताना थोडे भान ठेऊन आपले मत मांडले पाहिजे.
बुरा मत सुनो- सोशल मीडियावर येणाऱ्या अफवा सत्यता पडताळूनच त्या ऐकाव्यात आणि दुसऱ्या लोकांना सुनवल्या पाहिजे.