STORYMIRROR

Aruna Garje

Others

4  

Aruna Garje

Others

तिची स्पेस...

तिची स्पेस...

1 min
323

आधी घरात ती प्रत्येकाला हवीहवीशी वाटायची कारण तिच्या वाचून प्रत्येकाचे काम अडत असे. 

      नंतर नवऱ्याच्या कामाचा व्याप वाढला, मुलं मोठी झाली आणि म्हणू लागली- "नको गं तेच ते. आम्हालाही आमची स्पेस हवी ." 

    तिची स्पेस अबाधित राखण्यासाठी मग तीही संसाराच्या गडबडीत राहून गेलेल्या तिच्या आवडत्या लिखाणाकडे वळली. 


Rate this content
Log in