Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!
Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!

Poonam Arankale

Others


3  

Poonam Arankale

Others


सुवर्णी

सुवर्णी

1 min 324 1 min 324

आज अक्षयतृतिया. क्षय न पावणारं, अखंड शुभ काही मागु या. 

लाॅकडाऊन काळाने समजवलंय तसं, आरोग्याचं सुवर्णच लेवूया. 

आपल्या मान्यतेनुसार आश्विनीकुमार द्वय म्हणजे वेदकालापासून आरोग्यदैवत. निरामयतेसाठी त्यांचीच प्रार्थना करूयात आणि 

आज आपल्या आरोग्यासाठी झटणाऱ्या सर्व अश्विनीकुमार आरोग्यदूतांना सहकार्य करूया. 


आकाशी स्थिर, अढळच असणारा नक्षत्रपसारा

राशीत विभागून, रात्री क्षितिजभर लखलखलेला

रवीतेज मावळतांना, धरी तेजोमशाल प्रथम अश्विनतारा 

तरतरीत मेषेच्या डोक्यावर बसून, ऊजळवी जो तमाला

चमकदार, ऊबदार, ऊदार जो सर्जनशीलतेने ठरे न्यारा 

 सर्जनशीलता जणु देई तो, अश्विनीकुमार द्वयाला

ठरे तिन्ही लोकी वरदायी, नामसाधर्म्याचा लाभ हा खरा

अथक ऊत्साहीतेने अश्विनी, ऊजळवति आरोग्यप्रभेला

बहुकार्यकारी, धैर्यशाली, नासत्या हे अश्विनीकुमारा

नमन संजीवक विद्येसह तुमच्या अदब्धा परिश्रमाला

अक्षयतृतियेदिनी हेच सांकडे, हातांना तुमच्या प्रकाशभ-या

दूर सारूनी विषमयता, अक्षय करा सुवर्णी आरोग्यप्रभेला


सर्व मैतरांना अक्षयतृतिया शुभेच्छा.


Rate this content
Log in