Aruna Garje

Others

2.3  

Aruna Garje

Others

सुखाचे क्षण

सुखाचे क्षण

1 min
203


आज ते दोघे मित्र खूप वर्षांनी भेटत होते. उद्योगपती मित्र दुसर्‍या साध्या पण सर्वांच्या आवडत्या शिक्षक मित्राला विचारत होता - "अरे! हे काय तू अजून तसाच आहेस. मी मात्र अकाली म्हातारा दिसत आहे. आयुष्यभर फक्त पैसा पैसा करीत राहिलो. मोकळेपणाने कुठे फिरलोच नाही."

  त्यावर शिक्षकमित्र म्हणाला - "मी साधा शिक्षक पण छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधला. शाळेतील मुलांसोबत सहलीचा आनंद लुटला.

कुटूंबाला वेळ दिला. आज माझ्याकडे भरपूर पैसा जरी नसला तरी सुखाचे क्षण सोबत आहेत. आणखी काय हवे. "



Rate this content
Log in