Aarti Ayachit

Others

5.0  

Aarti Ayachit

Others

"स्त्री एक प्रेरणा"

"स्त्री एक प्रेरणा"

2 mins
629


"धावून "येणाऱ्या सुनेला सहकार्य करणाऱ्या सासूबाई (मराठी कथा)


शीर्षक वाचून तुम्हाला नवलच वाटल असेल पण ही बातमी मी काही दिवसांपूर्वी मराठी पेपर "सकाळ" मधे वाचलेली होती आणि तुम्ही सर्वान बरोबर कहानीच्या रुपात सांगाविशी वाटली, म्हणजे तुम्हाला ही माहिती मिळेल .


10 किलोमीटर शर्यतीच्या पदकासह सूनबाई सारिका, व तीन किलोमीटर शर्यत पूर्ण केल्याबद्दल मिळालेल्या पदकासह सासूबाई पुष्पा मेढे .



सासू-सून म्हणजे ''तू तू मैं मैं असे चित्र घरोघरी मातीच्या चूली प्रमाणे ऐकायला येत . पण येथे पूणे मधे धावण्याचा संदर्भ आल्या बाबत मात्र नांदेड़ सिटीतील एका कुटुंबात धाऊन येणाऱ्या सुनेला सहकार्य करणाऱ्या सासूबाईंचे उदाहरण निर्माण झाले आहे .



सुनेचे नाव आहे सारिका कारंडे, तर सासूबाई आहेत पुष्पा ताई मेढे . जिम मधे धावणाऱ्या सारिका ने ओंकार भागवत यांच्यामुळे सुरूवात केली . फक्त में महिन्यात धावाल्या सुरू केले होते, आणि दहा किलोमीटर च्या तीन शर्यतीत यशस्वी हून पूर्ण केल्या, तर त्या साठी पहाटे लवकर उठून अभ्यास केला, रोज धावायचा .



मधल्या अवधित सासूबाई चार वर्षाचा नातू ला आंघोळ घालते, स्वयपाकाची तैयारी करणे व घरातील सर्व इत्तर काम करतात , हे मला अति विशेष वाटले, अस आपण फारच कमी बघतो . सर्व काम करून झाल्यावर तर त्या फिरायला सुद्धा जात  असत. हे करताना सासू सुनेची कुठेही धावपळ होत नाही आणि काहीस तकरार पण नाही . सून धावण्याचा तर

सासूबाई चालण्याचा अभ्यास करीत असत . 


सर्वात मोठी गोष्ट ही कि सूनच सासू ला पिकेथोन शर्यती साठी घेऊन गेली , आणि तीन किलोमीटर शर्यतीला नाव नोंदविले . त्यांनी भराभरा चालून  ही शर्यत पूर्ण केली , तर त्या बद्दल त्यांना मेडल पण मिळाले . तर असे करून सासू आणि सून दोघींन्नी आपली शर्यत पूर्ण केल्यात, तर त्या बद्दल त्यांन्ना आमच्या कडून हार्दिक शुभेच्छा आहे .



पुष्पाताईंचा मुलगा अजिंक्य मुंबईत नौकरी करतो, तो शनिवार-रविवार घरी येतो, मग त्याला जेव्हां जमेल तसे धावण्याचा आनंद पण घेतो . 

असो, अशे कुटुंब जर सर्वांचच असेंल तर कशाबद्दल तकरार होईल? अशी मिसाल क्वचितच ऐकण्यात येते .



हां एक सर्वान साठी धड़ा आहे आणि शिकण्या सारखे आहे . अशेच सर्व कुटुंबा मधे जर सर्वांन्नी एका मेकाचे आपसा मधे समजून जर घेतले तर मग प्रश्नस मिटला नाही का . अजून संयुक्त परिवार आहे अशे जगात जे प्रसिद्ध होऊंन एक मिसाल कायम करतात .



तुम्हा सर्वांन्ना हां माझी मराठी कथा कशी वाटली, सांगाल तर मग ??



Rate this content
Log in