STORYMIRROR

Seema Pansare

Others

3  

Seema Pansare

Others

स्त्री एक प्रेरणा

स्त्री एक प्रेरणा

1 min
880

मला माझ्या मातेचा अभिमान आहे

कारण मला माझ्या मातेकडून

सहनशक्ती ची अखंड प्रेरणा मिळते

जीवनातले कितीतरी प्रसंग अतितटीचे

मी अनुभवले  पण कुठेही कच न खाता

हार न मानता मी ता ठ मानेने ऊभी राहते

आई आहेच पण आता आईची जागा

सासूबाईंनी घेतली आहे स्री बदलली

पण प्रेरणा मात्र तीच ,तेच प्रेम तीच आपुलकी

फक्त आपल्या पाहण्याचा नजरिया तो हवा.

माझ्या आयुष्यात अनेक प्रेरणायादायी स्त्रिया आहेत

त्या मला आनंद देतात उत्स!ह देतात

एव्हढेच काय माझ्या विद्यार्थिनी ही माझ्या प्रेरणादायी आहेत

माझ्या कन्या तर माझ्या गुरुच आहेत

नवं युगात नेट च्या जमान्यात त्या मला काहीतरी नवीन

गोष्टींचा प्रेरणादायी ज्ञानपुष्पगुच्छ सतत देत रहातात

मी कायम या प्रेरणेने भारावलेली असते

माझं हे जीवन सतत असेच आनंदे असावे ही सदिच्छा

इतरांच्या जीवनात असाच आनंद असावा

स्त्री ही आई ,सासू ,कन्या ,विद्यार्थिनी असो गुरू असो

सखी असो ती सर्वाना प्रेरित करते व समाधान सुख वाटत राहते

अशा या प्रेरणादायी स्त्री ला माझे त्रिवार वंदन



Rate this content
Log in