Aarti Ayachit

Others

3.4  

Aarti Ayachit

Others

सरस्वतीची खरी उपासना

सरस्वतीची खरी उपासना

1 min
535


ह्या आभासी जगात लहान मुलांना एका जागेवर बसवणं! फारच कठीण. माझा पाच वर्षाचा भाचा इतका बंड की एका जागेवर बसतच नाही आणि नुसता धिंगाणा! बसविले तरी मोबाईलवर लहान मुलांच्या कहाण्यांची वेबसीरीज लाऊन! कोणे एके काळी आजींच्या गोष्टी एकत नातवांना वळण लागून सर्वांशी प्रेमाने ते जुळायचेसुद्धा.


आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घेत नुपूर म्हणे लहानपणी परीक्षा संपल्यावर अगदी मज्जाच होती न आई माझी! कशी शब्दांची जुळवाजुळव सुरू असायची आजीची. मला स्वप्नाच्या पलिकडे जाऊन अजूनही असे वाटते की आजी-आजोबांच्या मांडीवर बसून चिऊताईच्या आणि उंदीर मामाच्या बरोबर इतरही गोष्टी संपूर्णपणे गुंफून शब्दरूपी माळेत मोरपंख बनवून हृदयाच्या फोटोफ्रेमेत सरस्वतीची खरी उपासना करत आनंदरूपी-खोलीत प्रेमात बहरत जावं.


Rate this content
Log in