STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Others

2  

Nurjahan Shaikh

Others

संस्कार आणि जीवन

संस्कार आणि जीवन

1 min
156

""जीवन स्वतः बनलेले नसते, बनवले जाते.""

""दिवा स्वतः जळत नाही, तर पेटवला जातो.""


     ज्या वेळी मनुष्य जन्म घेतो त्यावेळी त्याच्या जीवनाची सुरुवात होते. आजूबाजूला असणारी परिस्थिती, चांगल्या वाईट गोष्टी, याने त्याच्यावर संस्कार घडवले जातात. यातून एक तर तो प्रगतीपथावर पोहोचतो, नाहीतर त्याची अधोगती तरी होते.

     जसे दिवा स्वतः जळत नाही, तर त्याला कोणीतरी पेटवतो, तेव्हा तो जळतो. तसेच जीवनाचे देखील आहे. आपण काय आत्मसात करतो आणि किती त्याच्यावर विचार करतो. यानुसारच जीवन बनत असते किंवा बिघडत जाते. 

    चांगले विचार, चांगले संस्कार, मनुष्याचे जीवन बनवतो व एक चांगले व्यक्तिमत्त्वही घडवतो.


Rate this content
Log in