समाधान
समाधान
1 min
32
कुणाचं सुखं पाहून दुःखी होण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीच्या दुःखाला पाहून आपल्या सुखाचे समाधान मानून देवाचे आभार मानावे.
बऱ्याच लोकांना स्वतःच्या आयुष्यात पाहण्यापेक्षा दुसऱ्या जीवनात ढवळा ढवळ करतात. या वाईट मनस्थितीमुळे स्वतःच्या आयुष्यात सुखाने राहू शकत नाही. त्यांना नेहमी दुसऱ्याच्या जीवनात कटे रोवण्यात त्याला जास्त समाधान वाटते त्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला दुःखात मदत कराल तर तुम्हाला परमानंद प्रदान होईल.
