Swapnil Kamble

Others

2  

Swapnil Kamble

Others

सजा

सजा

5 mins
9.0K


आमचे एक रुग्ण सरकारी हाँस्पिटल मध्ये वार्ड नं 20ए अति दक्षता विभाग कक्षामधे शिप्ट करण्यात आले होते.आमचे जवळचेच नातेवाईक असल्याने साहजिकच त्या रुग्णाला भेटणे जरुरी होते. वार्ड मध्ये आत शिरताच महाराष्ट सेक्युरीटी फोर्सने (MSF)जान्यास मज्जाव केला .मला ताटकलतच उभे राहावे लागले. मग खुप विनंती केल्यावर एका गार्ड ने आत सोडले. आत जाताच भव्य मंदिर दिसते.मंदिराभोवती युटर्नआकाराच्या स्टील च्या बेंचवर पेशंट व नातेवाईक खिन्न , उदास चेहरे, मान तुकलेली काही बेंचवरच डुलकी घेत बसले होते.काहीजन पेशंटला बाहेर बोलवुन जेवणाचा डब्बा खात बसले होते.आईवडिल आपल्या मुलाबरोबर, म्हातारे खोतारे अशी माणसे आपआपल्या दुखण्यात रत होती. , तर कोणी लवकर डिचार्ज मिळाला म्हनुन खुश दिसले . .स्टिलबेंचची झगमग चमकत होती.लोकांची रेलचेल वाढत होती. लेडीज गार्ड मध्येच एरझर्या करीत होत्या .एका बि एम सी लेडीच गार्ड तेथे आली होती ति वर्दीवरच होती. कालच्या रेल्वेसंपामध्ये तिचा पायाच्या बोटाला लागले होते.तिची बदली नविच वाटत होती. तेथे बाहेर बसलेल्या डाँक्टर ला ती समजावत होती की, माझ्या पायाच्या बोटाला काहीतरी झाले आहे.तिने एक्सरे दाखवले डाँक्टरला पण त्या एक्स-रे मध्ये कुठेच फ्रक्चर दिसत नव्हती. मग डाँक्टर डोके खाजवत काय रोपोट देवु काय ट्रीटमेट देवु ह्या संभ्रमात तो कित्येक मिनिटे पेन हाताच्या बोटात नाचवत होता.तित्या मागचे पेशनंट आेरडत होते. मग त्याला काही सुचत नव्हते म्हनुन त्याने तिला सांगितले की,' आप हमारे सिनिअर डाँक्टर के पास जाओ" ति वैतागुन खुर्चीवर कित्येक मिनिटे ताटकळत ठेवलेला पायाचा अंगठा तिने खाली उतरवला. मग आमचे एक नातेवाईक बाहेर आल्यैवर मि आत जातो. आत जाताच एक लेडीच गार्ड सर्व नातेवाईकांना बाहेर जाण्यास व फक्त एकच व्यक्ती आपआपल्या पेशन्ट बरोबर थांबण्यास सांगत होती. वाँड मध्ये किंकाळी, आरडाओरड, विव्हळणे ऐकु येत होते.एका पेशंटला तर डोळ्याचे अँक्शीडट झालेला, तसाच घेवुन हातरुमाल डोळ्याला लावुन ट्रेचर वर झोपला होता. अनेक प्रकारची रुग्णे बघायला मिळत होती.मेडीकल स्टुडंट कित्येक दिवस घरी जात नाहीत हे त्यांचा काँलर्चया शर्ट वरुन आपन अंदाज लावु शकतो. एक बाई रोड क्राँस करताना ट्रकने ठोकले तिच्या बँडीला फ्रँवचर झाले होते व पायाला पन फ्रक्चर जानवत होते.दोन सेव्युरीटीगार्ड दोघांचात हानामारी होवुन आँटोमँटीक बेड वर पडले होते.किंकाळन्याचा विव्हळन्याचा आवाज एका ऋध्द म्हातारीचाआवाज पडद्याचा पाठीमागे ऐकु येत होता. एक तरुन विष पिवुन विव्हवलत पडला होता डाँव्टर त्याला काँओपरेट करायला सांगत होते.थोडासा दर्द होगाही असे सांगुन विषय संपवत होते. BVGकंपनीचे हाऊसकिपिंग चे स्टाफ लँडर घेविन मध्येच पंखे साफ करीत होते व बेड इकडुन तिकडे शिप्ट करत होते. धुळीचे झरोके अंगावर पडत होते.नर्स मधुनधुन पेशनंटची विचार पुस करीत होत्या.आमचा बाजुला असलेली एक रोड क्राँस करुन फ्रँक्चर झालेली बाई आमचा बाजुला समोरच शिप्ट केली होती.ति खुप विव्हळत होती तिच्या पाठीला कळा मारत होत्या नाका तोंडातुन नळी घुसवलेली होती .तिला बोलता येत नवते फक्त ति हातवारे करुन नवर्याला खुनवत होती.मग नवर्याने नर्सला बोलावले नर्स पटकन येते.विचारते काय वाटते तपासुन तिचा बिपी चेक करते.तिला रक्तस्राव खुप झाला होता रक्ताची बाँटल चडवली होती.नर्स सिनियर डाँक्टरकडे विनंती करते डाँक्टर येतात..डाँव्टर हा अगदी विस-बाविस वर्षाचा दिसत होता पोरकट .त्याने तिला तपासले .ति सांगते की तिच्या बाँडीला पेन होत होत आहे.तिचा बाजुला तिचा नवरा उभा होता. आपल्या बायकोचे हे जर्जर विव्हळने तो सहन करु शकत नव्हता.डाँक्टर तिला निट चेक करतो मगसतो सांगतो की, "बहुत लेटनेसे उसकी ये हालत हो रही है!"उसको दर्द हो रहा है! " तेवढ्यात तिचा नवरा ऐकताच बोलतो की,' "नही,हमने लेट नही किया, उसको तुरंद ही ले आये थे"

त्यावर नर्स तोंडांचा तोंडात हसु लागली. दुसय्रा दिवसी आमच्या पेशंटला जनरल आँर्ड मध्ये शिप्ट करणयात आले.डाँक्टरांनी मायनर आँप्रेशन करावे लागेल असे सागुन पेपरवर्क करुन शिप्ट केले. एम आर आय रुम मध्ये, एक व्यक्ती भेटते.तिला बघितल्यासारखे वाटत होते.त्याव्यक्तीकडे एकटक निरखुन पाहत होतो..पण मनाच्या खोल दरीत कुठेतरी त्याला आेळखपत्र दिले असणार...मेंदुवर खुप जोर दिल्यावर आठवले कि,किसनलाल ...मकान मालिक पुर्विचा.त्याचा रुमध्येमि गेले चार पाच वर्ष काढली कशीबशी. त्यानेहि मला ओळख दाखवली..खुप काम करुन खंगला होता.दहा वर्ष बिना बाईचा संसार एका रिक्षा चालवुन रेटत होता.दोन मुले पण दोघांना ही अपघातात जिना चडताना फ्रँक्चर पायाला झाले...दोघेही बिछानाला खिळले कायमचे. बायको तो अपघात सहन करु शकली नाही.तिला रोज त्यांच हगणं मुतण् काढावं लागायचं.आपलं आयुष्य ह्यातच जानार म्हनुन तिने पळुन कोनाचा ही विचार न करता घर सोडुन गेली. मागचा पुढचा विचार न करता स्वार्थ साधला..पण किसनलाल ने आपल्यावर आलेले संकटाला सामोरे गेले पाहिजे.त्याने दिन रात एक करुन पोरांना शिकवले .स्वताचा विचार न करता आई होवुन त्यांची श्रृशुशा केली .खुप मेहनत केली.पण त्याने दुसरे लग्न केले नाही.एक घरातिल काम करन्यासाठी फक्त कामवाली बाई ठेवली होती.पण नंतर आजुबाजुवाले त्याचावर संशय घेवु लागले.तो दिवसभर रिक्षा चाललायचा.ति संध्याकाळची घर कामाला यायची पण खुप ऊषिर पर्यंत.ति थांबायची.लोकांची समजुत कि त्यांच लफडं होत.पण त्याने दुसर् लग्न केलं नाही. पुढे तो बोलत होता की,......आे भाग के शादी की ! बहुत धुंडने की कोशिश कि लेकीन ...कुछ हात न लगा! एक दिन उसे एक आदमी के साथ देखा आैर मै समज गया की!..तो पुढे बोलनार तेवढ्यात तो रडु लागला अगदि लहान बाळा सारखा. “आगे क्या हुआ”.....मि विचारले “ओ, बोलि मैने शादि कि है उसके साथ....बस ईतना कहके चली गयी.....” मग आम्ही लेडीज वाँर्ड मध्ये जातो ...तिथे प्रत्येक खाटेला एक बोर्ड लटकविलेला दिसला त्यावर ईंग्लिश मध्ये मोठ्या अक्षरांने लिह्ले होतै.... ...STARVATION....... डाँव्टरने तिला खायला मना केले आहे.फक्त ग्लोकोज वर ति जगत आहे. "भगवाने उसे सजा दि है"....तो बोलतो. पर तुमको कहा मिली....मी. विचारतो. ओ,... दुसरा आदमी कौन है उसके साथ.. "ऊसका आदमी"....तो मोठ्यानेच बोलतो मि पुढे त्याला विचारतो की , " लेकिन मिली कहा.... और अक्सिडंट का क्या ...मासला है.... मि त्या प्रश्नांचै फवारे फेकत होतो.तो मग सर्व निट सांगतो त्यादिवशी तो रिक्षाघेवुन घरी येत होता.एक बाई झेब्रा क्राँसिंग करीत होती.सिग्नल चालु होताच गाडी चालु करतो तेवढ्यात ति बाई रिटर्न मागे फिरते.का मागे फिरते माहित नाही.ति त्याच्या रिक्षाखाली येते .तो एमर्जनसी ब्रेक मारल्यमुले त्यालाही फ्रँक्चर होत. तो बघतो तर ती बाई दुसरी तिसरी कोणी नसुन त्याचीच बायको असते. नवर्याबरोबर क्राँसिंग करीत असताना,नवरा मागे राहतो व पुन्हा ति रिर्टन फिरते मागे तेव्हा नवरा नसतो.त्यागडबडीत अँक्सिडंट.होतं. तिचा नवरा तिला जवलच्याच.सरकारी हाँस्रिटला घेवुन आनतो.खुप वर्षानि बायको सापडली पण अशा अवस्थेत बेशुध्द.पण तिने त्याला आेळखल नाही. त्यादिवशी मि एमर्जनसी वाँर्ड त्या बाईबरोबर जी व्यक्ती होती, तो तिचा दुसरा नवरा होता. त्यादिवशी अँव्सिडंट दोघांच झालं.एकाला फक्त खरचटल होतं.आणि एकाला रोजचे दुखन घुवुन जिवन कंटाव लागणार होते.एकाचं फक्त अँव्सिडनड झाल होत ..पण एकाला सजा मिळाली होती, कायमचिच...आयुष्यांच दुखन कवटाळुन ति बसली होती.किसनलाल या घटनेने दु:ख ही नाही झाले व आनंदही नाही..त्याने सहन केलेल्या यातना,जणु ह्या एका प्रसंगाची वाट पाहत होत्या.कायमचा मुक्त होण्यासाठी.तरीसुध्दा तो तिच्या बाजुला बसला होता.आपल्या जुण्या आठवणीच्या हिंदोळ्यात स्वता:च सात्वन करीत होता. आता तो स्वतालाच सजा देत होता.


Rate this content
Log in