शेतकऱ्याचे पोर
शेतकऱ्याचे पोर
1 min
34
"बापू! पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, दारू, चिकन, मटण महाग झाले तरी ही माणसं चूपचाप विकत घेतात आणि मिडीयावालेही गप्प बसतात. कुठलीही आरडाओरड नसते.
परंतू भाजीपाला, दूध थोडेसे महाग झाले की लगेच महागाई वाढली म्हणून हीच माणसं ओरडतात." शेतकऱ्याचे पोर बोलून गेले आणि सारेच विचारात पडले.
