STORYMIRROR

Sumit Sandeep Bari

Others

2  

Sumit Sandeep Bari

Others

शेतकऱ्याचे कष्ट

शेतकऱ्याचे कष्ट

1 min
373

शेतकरी शेतात राबतो, परंतु स्वतःसाठी व त्याच्या परिवारासाठी उरलेसुरले (भागा भुगा) ठेवतो व चांगला निवडक माल विकून टाकतो. कारण त्याने अगोदरच बँकेकडून अथवा सावकाराकडून कर्ज घेतलेले असते ते फेडण्यासाठी निवडक मालाला जास्त भाव मिळावा यासाठी त्याची धडपड असते. जेणेकरून हातात दोन पैसा राहावा व त्याचा पाल्य चांगले शिक्षण घेऊन मोठा व्हावा. शेतकर्‍याने शेतात राबराब राबून कष्ट सोसलेले असतात व ते मुलाला सहन होणार नाही यासाठी तो धडपड करत असतो.


Rate this content
Log in