शब्द
शब्द
"धनुष्यातून सुटलेला बाण" आणि "तोंडातून उच्चारलेले शब्द" दोन्ही एक समान!!
जसा धनुष्यातून सुटलेला बाण एखाद्याच्या जीव घेऊ शकतो, तसेच तोंडातून उद्गारलेले शब्द समोरच्यांच्या भावनांना दुखवू शकतात. म्हणून जेव्हा काही बोलायचे असेल तर विचार करूनच बोलावे. जेणेकरून आपल्या बोलण्याने दुसऱ्यांची मने दुखावली जाऊ नये.
शब्द हे बाणासारखे असतात त्यांना हिंसात्मक रूप न देता, शब्द फुलांसारखे जपून वापरावे. जेणेकरून त्यांच्या सुगंधाने एखाद्याचे मन आनंदून जाईल.
