Aruna Garje

Others

4.0  

Aruna Garje

Others

शब्द माझे आप्त झाले...

शब्द माझे आप्त झाले...

1 min
260


एकाकीपणा दूर सारण्यासाठी तिने शब्दांना जवळ केले.तिला वाचायला, लिहायला नेहमीच आवडायचे. पण कामाच्या रहाटगाडग्यात साऱ्या इच्छा तिने दडपून टाकल्या होत्या. 

आता मात्र मनातील विचार कागदावर उमटू लागले. गाणी, गोष्टी, कथा, कविता जन्माला आल्या. ती त्यांच्यात एवढी रमली की शब्द कधी आप्त झाले हे तिला कळलेच नाही.


Rate this content
Log in