Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

वाटाड्या The stranger...

Others


1  

वाटाड्या The stranger...

Others


Relationship...

Relationship...

2 mins 680 2 mins 680

आज खुप COMPLICATED विषयावर बोलणार आहे. तस पाहिल तर वादाचा मुद्दा आहे हा !! पहिले Clear करू इच्छितो मी फक्त माझ मत मांडत आहे !! कोणीही वैयक्तिक घेऊ नये. पृथ्वीतलावर असा एकही व्यक्ती नसेल की ज्याला प्रेम झाल नाही अथवा त्याने प्रेमच केलेले नाहीये ! यात प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आहेत. कोणी सोबत आहेत, कोणी नाहीयेत. "Reasons are different but path is same "


"हर वो शक्स प्यार की राहो पर चला है 

सच्चा प्यार नसीबवालो को मिला है 

बहोत शिकवे है जिदंगी से और गिले है 

हम कलतक थे साथ आज क्यु अकेले है ??"


खर तर हा निरुत्तर प्रश्न आहे म्हना!!! दैव देते कर्म नेते असच काहीस आहे ! पण मला एक गोष्ट सारखी खटकत असते. Relationship मध्ये असतांना सगळं जग असतो आपण एकमेकांचे ! पण ज्या वेळी problem येतात तेव्हाच अस काय होत की पश्याताप होतो प्रेम केल्याचा ?? Propose केल्यावर सगळ्या commitment करता आणि वेळ आली की माघार का ?? मग खरी परिक्षा असते ना !!! आणि तिथेच आपण कमी पडतो !! उदाहरणच द्यायचं झाल तर मी माझ देईल ! खुप प्रेम केल मी तिच्यावर !! अजुनही करतो पण ती आता खूप पुढे निघून गेली आहे !! मी तिच्या आयुष्यात होतो हे पण ती मान्य करत नाही ! "सगळ संपलय, I want to leave alone now, मला आता एकट राहायचय etc " अस बोलुण तिन विषय संपवला !! तिच पण बरोबर आहे म्हणा !! मी शोभत नव्हतो तिला !! आमच नात north pole south pole सारख होत काहिच match नव्हता !! May be तिला माझ्यापेक्षाही चांगला life partner मिळेल पण एक सांगावस वाटत मला तिच्यासारखी नाय मिळनार !! असो आमच्या commitments नडल्या ना !! शेवटी हातात फक्त आठवणीच उरल्या ... 

खंत एवढीच आहे की time waste केला अस म्हणून माझ्या प्रेमाचा बाजार करायला नको होता......


Rate this content
Log in