Aruna Garje

Others

4  

Aruna Garje

Others

पुसट अक्षरे...

पुसट अक्षरे...

1 min
397


आयुष्याच्या सांजवेळी घासलेली भांडी पुसून ठेवताना तिची नजर भांड्यांवरील पुसट झालेल्या अक्षरांवर गेली. 

   तिच्या लग्नात सप्रेम भेट आलेली ती काही भांडी होती. एकेक नाव वाचताना ती भूतकाळात हरवून गेली. एकेक चेहरा आठवण्याचा प्रयत्न करू लागली. अक्षरे पुसट झाली होती खरी पण आठवणी मात्र ताज्या झाल्या होत्या. 


Rate this content
Log in