प्रेमरूपी आशीर्वाद
प्रेमरूपी आशीर्वाद


आई-बाबांना अगदी विश्वास होता, आपल्या तिघी मुली चांगला अभ्यास करून, योग्यतेप्रमाणे नौकरी मिळवून घरान्याचे नाव कमवतील. पण काही वेळा अशे होते की जशे विचार करतो न आपण तशे होत नाही हो. मोठ्या मुलीने लव-मैरिज केले, जावई चांगल्या कंपनीत होते, त्यांच्या चार बहिणी होत्या पण दोघानमधे दहा वर्षांचे अंतर होते त्यामुळे सासवा रूसलेल्या होत्या.
सून झाल्यावर तिने संस्कारांचे नीठ वापर करून चारी नणंदांचे लग्न पार पाडून त्याच बरोबर सासु-सासरे व आई-वडिलांची सेवा केली पण जावयाने सुद्धा पूर्णपणे साथ दिली. ह्याचे परिणाम हे झाले की, "क्षमा ही खूप मोठी शक्ति आहे" हे सिद्ध करून सासवांनी नात्वंडांचे लग्नात सगळे विसरून दिले प्रेमरूपी आशीर्वाद .