वाटाड्या The stranger...

Others

0  

वाटाड्या The stranger...

Others

प्रेम...

प्रेम...

1 min
719


या शब्दाला एक वेगळच भावनिक,आपूलकीच नात असे म्हनता येईल.पण, प्रेम म्हणजे नक्की काय हो ? मातेसाठी ममता,पित्यासाठी आपुलकी, बहिणीसाठी जिव्हाळा, तर भावासाठी मैञीपुर्वक आदर. आप्तजनांसाठी असलेली ओढ. आणि तिच्या साठी?? तिच्या साठी प्रेमाला व्यक्त करायला शब्दच नसतात...

म्हणतात ना प्रेम हे त्यागाच प्रतिक आहे.पण, या गोष्टीत कितपत तथ्थ आहे कुणास ठाऊक !!

कारण प्रेम हे शब्दांत व्यक्त करण्याची गोष्ट नाही. प्रत्येक कवी हा प्रेमाला आपल्या पद्धतीने मांडत असतो तर काहींच्या मते प्रेम म्हणजे जिव की प्राण असतो मैञी याच ज्वलंत उदाहरण आहे.

माझ्या मते प्रेम म्हणजे 2 अनोळखी जीवांच्या आत्म्याचे आंतरिक मिलन होय. प्रेमात कधीच अडथळा नसतो, बंधने नसतात असते तर ते मोकळ्या आभाळासारखे व बहरलेल्या वसुंधरेसारखे निस्वार्थ प्रेम.....


Rate this content
Log in